शुक्रवार, वेळ दुपारी ४ वाजताची. पाचपावली पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. अचानक पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे ठाण्यातून पळतच बाहेर आले आणि पायाला भिंगरी लावल्यासारखे धूम ठोकत क्षणात दिसेनासे झाले. ...
कोणतेही सरकारी काम करण्यासाठी मोबदला अथवा बक्षीस म्हणून मागितलेले पैसे, वस्तू अथवा शरीरसुखाची मागणीसुद्धा लाचेच्या व्याख्येत येते. एवढेच नव्हे तर जवळच्या व्यक्तीच्या लाभाचे काम देण्यास सांगणेही लाचच आहे. विविध कारवायांच्या पार्शभूमीवर पोलीस अधीक्ष ...