दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता विजय विष्णूजी टाकळीकर आणि त्यांचा वाहनचालक जयेंद्र विठोबाजी रेवतकर या दोघांना दोन लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आज अटक केली. ...
कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सावनेर परिसरात करण्यात आली. ...
लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...