लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
पंधरा दिवसांत दुसरा तलाठी अडकला ...
जानेवारी ते मे २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात ५१ कारवायांत ७५ लाचखोर अटकेत; संभाजीनगर परिक्षेत्रात पोलिसांचे सर्वाधिक १२, तर कृषीचे ७ प्रस्ताव प्रलंबित ...
तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी तिसगावमधील ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन खरेदी केली होती. ...
लाच घेताना रंगेहाथ पकडले ...
लाचखोर महिला तलाठ्यांची पोलिस कोठडीत रवानगी, महसूल कार्यालयात धास्तीचे वातावरण ...
मंजूर संचिकांची चौकशी सुरू, दस्तऐवज घेतले ताब्यात ; खासगी वसुली एजंटांनीच केले अनेक व्यवहार ...
शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
१७ दिवसांपासून गर्जे पोलिसांच्या हाती लागत नाही. त्याने घराचे पत्तेदेखील वेगवेगळ्या ठिकाणचे दिले होते. ...