लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या

Anti corruption bureau, Latest Marathi News

आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा 'एसीबी'कडून चौकशी - Marathi News | MLA Rajan Salvi inquiry by Anti Corruption Bureau again today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा 'एसीबी'कडून चौकशी

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशी ... ...

दुय्यम निबंधकाकडे दीड कोटी रोख, २८ तोळे सोने - Marathi News | 1.5 crores in cash, 28 tolas of gold with the registrar officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुय्यम निबंधकाकडे दीड कोटी रोख, २८ तोळे सोने

दहा तासांच्या झाडाझडतीत १ कोटी ३६ लाख ७७ हजार रोख, २८ तोळे सोने, १८ स्थावर मालमत्तांसह मोठे घबाड आढळले. ...

निलंबनाचे आदेश आले तरी घेतली लाच; सहदुय्यम निबंधकाच्या घरातून सव्वा कोटींची रोकड जप्त - Marathi News | Deputy registrar caught taking bribe, ACB seizes Rs 1 crore 35 lakh cash from home in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निलंबनाचे आदेश आले तरी घेतली लाच; सहदुय्यम निबंधकाच्या घरातून सव्वा कोटींची रोकड जप्त

एसीबीची मोठी कारवाई! लाचखोर सहदुय्यम निबंधकाच्या घरातून १ कोटी ३५ लाखांची रोकड जप्त ...

विक्रीकर अधिकाऱ्याकडून १७५ कोटीं ९३ लाखांचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल - Marathi News | 175 Crore 93 Lakh Misappropriation by Sales Tax Officer; Case filed by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विक्रीकर अधिकाऱ्याकडून १७५ कोटीं ९३ लाखांचा गैरव्यवहार; एसीबीकडून गुन्हा दाखल

१६ बोगस कंपन्यांना कर परतावा ...

७/१२ वरील नोंदीसाठी १५ हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात - Marathi News | Talathi with helper arrwsted while taking bribe of 15 thousand for entry on 7/12 | Latest beed News at Lokmat.com

बीड :७/१२ वरील नोंदीसाठी १५ हजारांची लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस जाळ्यात

ही कारवाई बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी दुपारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. ...

Kolhapur: सातबारा उताऱ्यासाठी २७ हजार मागितले, तलाठी लिपिक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात - Marathi News | Clerk of Talathi and Tehsil office of Jaisingpur arrested for taking bribe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सातबारा उताऱ्यासाठी २७ हजार मागितले, तलाठी लिपिक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

प्लॉटच्या क्षेत्रफळात दुरुस्तीसाठी लाचेची मागणी ...

सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच - Marathi News | Assistant Accounts Officer in the net of ACB; A bribe of four thousand to issue a no objection certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच

याप्रकरणी एसीबीने मिलींद पाखले या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ...

स्वत:च लाच घेण्याऐवजी मध्यस्थामार्फत मागतात पैसे, फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच घेणारा जाळ्यात - Marathi News | Instead of taking bribes themselves, they ask for money through an intermediary, the bribe taker is caught in the crime of fraud. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:च लाच घेण्याऐवजी मध्यस्थामार्फत मागतात पैसे, फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच घेणारा जाळ्यात

फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून २५ हजार रुपये घेताना एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले... ...