नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
त्यांची पुण्यातील कारर्किद वादग्रस्त राहिलेली आहे़. त्यातूनच ते पुण्यात शिक्षण उपसंचालक असताना त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या़. ...
अकोला : तेल्हारा येथील आनंद मेळाव्याचे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली. ...
नाशिक येथे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असताना शेटे यांनी पदाचा दुरूपयोग करत ६९ लाख १७ हजार २२८ रुपये त्यांनी उत्त्पन्नापेक्षा अधिक जमविल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
जमिनीच्या दाव्याचा बाजूने निकाल लावून देण्यासाठी वकिलामार्फ त १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणात भूमिअभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेड यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला. ...