lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शंकर

अनुष्का शंकर

Anoushka shankar, Latest Marathi News

अनुष्का शंकर देखील लोकप्रिय सतारवादक आहे. अनुष्का ही दिवंगत सतार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी आहे. अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला, मात्र तिचे बालपण अमेरिका, यूके आणि भारतात गेले. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. लहानपणी अनेक वर्षे लैंगिक शोषण झाल्याचा खळबळजनक खुलासा अनुष्काने केला होता.
Read More
आता मला गर्भाशय नाही...! या सेलिब्रिटीने पोस्ट लिहून केला खुलासा!! - Marathi News | musician anoushka shankar underwent hystrectomy surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मला गर्भाशय नाही...! या सेलिब्रिटीने पोस्ट लिहून केला खुलासा!!

गत महिन्यात मी दुहेरी शस्त्रक्रिया केली. आता माझ्याकडे गर्भाशय नाही.... ...