लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
Bigg Boss 17 मध्ये हायव्हॉल्टेज ड्रामा, ऐश्वर्या-अंकिताची तू-तू, मैं-मैं तर जिग्ना व्होरासोबत मन्नाराचा वाद - Marathi News | High-voltage drama in Bigg Boss 17, Aishwarya-Ankita's Tu-Tu, Main-Main and Mannar's argument with Jigna Vora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 मध्ये हायव्हॉल्टेज ड्रामा, ऐश्वर्या-अंकिताची तू-तू, मैं-मैं तर जिग्ना व्होरासोबत मन्नाराचा वाद

Bigg Boss 17 : बिग बॉस घरातील सदस्यांना रेशनसाठी टास्क दिला होता. यादरम्यान घरात बऱ्याच सदस्यांमध्ये भांडणं पाहायला मिळाली. ...

Bigg Boss 17: सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेककडे बोलणं अंकिता लोखंडेला पडलं महागात, आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | Bigg Boss 17: Talking to Abhishek about Sushant Singh Rajput cost Ankita Lokhande, targeted by trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेककडे बोलणं अंकिता लोखंडेला पडलं महागात, आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Ankita Lokhande : अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली. अंकिता जेव्हा सुशांतबद्दल बोलत होती तेव्हा ती भावुक झालेली दिसली. ...

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैनला सलमान दाखवणार शोमधून बाहेरचा रस्ता? मोठं कारण आलं समोर - Marathi News | bigg boss 17 will salman khan throw ankita lokhande and vicky jain from the show for breaking the rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैनला सलमान दाखवणार शोमधून बाहेरचा रस्ता? मोठं कारण आलं समोर

अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत. पण, अंकिता आणि विकीवर 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.  ...

Bigg Boss 17: 'विक्की कीड़ा है कीड़ा...ऐसे निकाल के फेंक दूंगी',नवऱ्याला कंटाळली अंकिता लोखंडे - Marathi News | Bigg Boss 17: 'Vikki keeda hai keeda...I will throw away this result', Ankita Lokhande is fed up with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: 'विक्की कीड़ा है कीड़ा...ऐसे निकाल के फेंक दूंगी',नवऱ्याला कंटाळली अंकिता लोखंडे

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांच्यात बिग बॉसच्या घरात बरीच भांडणे होत आहेत. लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिताने मुनव्वरला विक्कीबद्दल जे आवडत नाही ते सांगितले. ...

'किती निर्लज्ज आहेस...'; सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलून ट्रोल झाली अंकिता लोखंडे - Marathi News | Ankita Lokhande got trolled for talking about her breakup with Sushant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती निर्लज्ज आहेस...'; सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलून ट्रोल झाली अंकिता लोखंडे

दिवंगत अभिनेता सुशांत सिंगचे चाहते अंकितावर चांगलेच संतापले असून तिला ट्रोल करत आहेत. ...

Bigg Boss 17: लग्नानंतरही या कारणामुळे एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Bigg Boss 17: Ankita Lokhande and Vicky Jain not living together even after marriage, reveals actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: लग्नानंतरही या कारणामुळे एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन, अभिनेत्रीचा खुलासा

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन बहुतेक वेळा भांडताना दिसतात. दोघे एकत्र का राहत नाहीत याचा खुलासा आता अभिनेत्रीने केला आहे. ...

Bigg Boss 17 : सुशांतने अंकिता लोखंडेबरोबर ब्रेकअप का केलं? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | ankita lokhande talk about break up with sushant singh rajput in bigg boss 17 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : सुशांतने अंकिता लोखंडेबरोबर ब्रेकअप का केलं? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपवर अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात केलं भाष्य, म्हणाली... ...

सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अशी झालेली अंकिता लोखंडेची अवस्था, म्हणाली- मी त्याची खूप वाट पहिली पण... - Marathi News | Bigg boss 17 ankita lokhande talk about her breakup up with sushant singh rajput and marriage with vicky jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अशी झालेली अंकिता लोखंडेची अवस्था, म्हणाली- मी त्याची खूप वाट पहिली पण...

. अभिनेत्रीने पहिल्यांदा विकी जैनशी तिच्या नात्याबद्दल बोलताना सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपविषयी देखील भाष्य केलं. ...