lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता कुंवर

अंकिता कुंवर

Ankita konwar, Latest Marathi News

अंकिता कुंवर ही मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी आहे. ती मिलिंदची दुसरी पत्नी आहे. मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो.
Read More
Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो - Marathi News | Milind Soman Fitness : Milind soman do 60 pushups in a minute and 30 times suryanamaskar eats 3 kg fruits every morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Milind Soman Fitness : एका मिनिटात ६० पुशअप्स अन् ३० सुर्यनमस्कार; ५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितलं रोज नाश्त्याला काय खातो

Milind Soman Fitness : तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.'' ...

सुपरफीट मिलिंद सोमण आणि अंकिताचे आवडते फिटनेस ड्रिंक, नॅचरल -लोकल आणि शुद्धही! - Marathi News | Fitness Tips : This drink is fitness secret of milind soman wife ankita konwar and know its health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरफीट मिलिंद सोमण आणि अंकिताचे आवडते फिटनेस ड्रिंक, नॅचरल -लोकल आणि शुद्धही!

Fitness Tips : मिलिंदची पत्नी अंकितानं इंस्टाग्रामवर आपल्या स्पोर्ट्स ड्रिंकचा खुलासा केला आहे. ...

Ankita Konwar : ....म्हणून मी धावते; फोटो शेअर करत अंकिता कोंवरनं सांगितला अनुभव - Marathi News | Ankita Konwar : why I run; Ankita Soman shared her experience by Sharing photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ankita Konwar : ....म्हणून मी धावते; फोटो शेअर करत अंकिता कोंवरनं सांगितला अनुभव

Ankita Konwar : मी आणि माझ्या सभोवतालचा परिसर यांतील सीमा पुसट होतात आणि मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसह एकरूप होते. त्या क्षणांमध्ये मला शांती मिळते आणि मी स्वतःला शोधते.' ...

फॅमिली प्लॅनिंगबद्दल काही विचार ? चाहत्याचा प्रश्न अन् मिलिंद सोमणच्या बायकोचं मजेशीर उत्तर - Marathi News | milind soman wife ankita konwar replied about her family planning | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली प्लॅनिंगबद्दल काही विचार ? चाहत्याचा प्रश्न अन् मिलिंद सोमणच्या बायकोचं मजेशीर उत्तर

फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा प्रश्न एका चाहत्याने अंकिताला केला. त्यावर अंकिताने दिलेल्या मजेशीर उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ...

मिलिंद सोमणच्या थ्रोबॅक फोटोवर पत्नी अंकिता कुंवरची अजब रिअ‍ॅक्शन - Marathi News | Strange reaction of wife Ankita Kunwar on Milind Soman's throwback photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणच्या थ्रोबॅक फोटोवर पत्नी अंकिता कुंवरची अजब रिअ‍ॅक्शन

मिलिंद सोमणच्या जुन्या फोटोवर त्याची पत्नी अंकिता कुंवरने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Milind Soman Wedding Anniversary: वयाने २६ वर्षे मोठ्या असणाऱ्या मिलिंद सोमणच्या प्रेमात पडली होती अंकिता कुंवर, अशी झाली होती पहिली भेट - Marathi News | Milind Soman Wedding Anniversary: Ankita Kunwar fell in love with 26-year-old Milind Soman. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Milind Soman Wedding Anniversary: वयाने २६ वर्षे मोठ्या असणाऱ्या मिलिंद सोमणच्या प्रेमात पडली होती अंकिता कुंवर, अशी झाली होती पहिली भेट

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांच्या लग्नाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरचा नवा फोटो आला चर्चेत, दिसले लिपलॉक करताना - Marathi News | A new photo of Milind Soman and Ankita Kunwar came into the spotlight, while doing liplock | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरचा नवा फोटो आला चर्चेत, दिसले लिपलॉक करताना

अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कुंवर बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक आहेत. ...

पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह - Marathi News | MilindSoman With Wife Ankita Konwar Raising The Temperature With Their Looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह

MilindSoman With Wife Ankita Konwar Photoshoot: मिलिंद सोमण ५५ वर्षाचा आहे तर अंकिता फक्त ३० वर्षाची आहे. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. ...