अनिता दाते ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. Read More
एरवी कागदपत्रे आणि फाइलींचे ढिगारे, रस्ते पाणी गटारीच्या नागरिकांच्या तक्रारींसाठी होणारी गर्दी... महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील हे चित्र शुक्रवारी पालटले आणि फुला फळांनी भरलेल्या वास्तूचे जणू एखाद्या उद्यानात रूपांतर झाले. ...
अभिनेत्री अनिता दाते मैदानावरही तेवढीच तुफान बॅटिंग करते. म्हणजे, ती उत्तम क्रिकेट खेळते. मालिकेच्या वेळापत्रकातून सुट्टी मिळाली की क्रिकेट खेळण्यासाठी ती मैदानावर उतरते ...
राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात ...