पाचपावलीतील खंतेनगरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा मारून पाचपावली पोलिसांनी तेथून आठ गुरांची मुक्तता केली. त्याचप्रमाणे १० टन मांस जप्त केले. ...
लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...
बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील किनगाव शिवारात सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरे व शेतकऱ्यांसाठी छळ छावणी बनली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली ...
सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. ...