अमरावती शहरातील जुन्या नगरपंचायतसमोर गाई, म्हशींचा पोळा भरविला गेला. यात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. यामध्ये एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा जोपासली जात आहे. ...
रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने मोहीम सुरू केली असून, रविवारी वाकी रोडवर कारवाईसाठी गेलेल्या एका पालिका कर्मचाऱ्यांसह तीन जण जखमी झाले. ...
कत्तलीसाठी जाणाऱ्या १९ जनावरांची सुटका मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात पोलिसांनी केली. दोन जणांना अटक करून त्यांच्याजवळून ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
वणी : दिंडोरी तालुक्यात समाधानकारक पाऊस होऊनही हिरवा चारा उपलब्ध न झाल्याने चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पशुपालन व्यवसाय प्रतिकुल परिस्थितीत सापडला आहे. ...