मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ...
वारंवार मागणी करूनही वणी नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल न उचलल्याने मनसेचे अभिनव ‘व्हॉट्सअॅप आंदोलन’ सुरू केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही, कोणतीही मागणी करायची नाही, फक्त शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो ...
मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षेसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांमुळे व श्वानांच्या ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे दररोज दर्शन होत असल्याने शेतकरी व मजूरवर्ग शेतात जाण्यासाठी धजावत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने नांदूरशिंगोटे-चास रस्त्यावरील क ...