लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच” - Marathi News | If you criticize our deity, the limits will be crossed Said Shiv Sena Minister Anil Parab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”

इतकं होतं तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत यायचं होतं असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे. ...

“शिवसेना मंत्र्यांचं मुंबईमधील कार्यालय अनधिकृत; १ वर्षापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई नाही” - Marathi News | Shiv Sena minister's office is unauthorized; No action even after serving notice 1 year ago - BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेना मंत्र्यांचं मुंबईमधील कार्यालय अनधिकृत; १ वर्षापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई नाही”

मातोश्रीच्या शेजारी असलेल्या बांगलादेशींच्या ४ मजली झोपड्या ही आव्हान तुम्हाला झेपणार नाहीत. टक्केवारीवाल्या हातात तेवढे बळच नाही अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे - Marathi News | Sushant Singh Rajput Death Case shiv sena leaders trying to trap aaditya thackeray claims bjp leader nitesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद; त्यातूनच आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलं; नितेश राणेंचा दावा ...

एसटी महामंडळाच्या ९६ लालपरीने ६२७ प्रवाशांना घेऊन जिल्ह्याची वेस ओलांडली - Marathi News | 96 red carriages of ST Corporation crossed the district gate carrying 627 passengers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी महामंडळाच्या ९६ लालपरीने ६२७ प्रवाशांना घेऊन जिल्ह्याची वेस ओलांडली

प्रवासाला निघाले सोलापूरकर; लॉकडाऊननंतर प्रथमच लांबचा प्रवास   ...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया; ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला... - Marathi News | State Government first reaction to the Supreme Court verdict over CBI For Sushant Singh Rajput | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया; ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला...

Sushant Singh Rajput: विरोधक सुशांतबद्दल सहानुभूती दाखवत नाहीत. ते फक्त ठाकरे यांना दोष देत आहेत असा आरोप मंत्री अनिल परब यांनी विरोधकांवर केला. ...

Sushant Singh Rajput Suicide: मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल तर...; अमृता फडणवीसांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide shiv sena leader anil parab hits back at amruta fadnavis over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: मुंबईत इतकंच असुरक्षित वाटत असेल तर...; अमृता फडणवीसांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

Sushant Singh Rajput Suicide: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा पलटवार ...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची सोय करणार - परिवहनमंत्री - Marathi News | ST will provide facilities for employees going to Konkan for Ganeshotsav - Transport Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची सोय करणार - परिवहनमंत्री

कोकणातील गणेशोत्सवाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ...

CoronaVirus News: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार; पण... - Marathi News | CoronaVirus devotees can travel to kokan for ganesh festival says minister anil parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार; पण...

CoronaVirus News: कोकणातल्या गणेशोत्सवाची ओढ लागलेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा ...