लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
शिवसेना नेते Anil Parab यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? Sachin Vaze Case | Anil Deshmukh |Maharashtra - Marathi News | What exactly are the allegations against Shiv Sena leader Anil Parab? Sachin Vaze Case | Anil Deshmukh | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते Anil Parab यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? Sachin Vaze Case | Anil Deshmukh |Maharashtra

...

'माझ्याविरोधातील तक्रार सूडबुद्धीनं अन् राजकीय हेतूनं प्रेरित'; अनिल परब यांनी आरोप फेटाळले - Marathi News | Complaints against me motivated by political agenda Anil Parab denied allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्याविरोधातील तक्रार सूडबुद्धीनं अन् राजकीय हेतूनं प्रेरित'; अनिल परब यांनी आरोप फेटाळले

Anil Parab: नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्यानं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या... - Marathi News | Kirit Somaiya's Thackeray ousted the government; Said Aage Aage Dekho Hota Hain Kya ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या...

अनिल परब, अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत ...

१०० कोटींची महावसुली ३०० कोटींवर?, परिवहन विभागात घोटाळा; अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, मनसेची मागणी - Marathi News | anil parab should resigns on corruption in transport department says sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटींची महावसुली ३०० कोटींवर?, परिवहन विभागात घोटाळा; अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, मनसेची मागणी

राज्य सरकारची वसुली आधी १०० कोटींची होती. आता ही वसुली ३०० कोटींवर गेली आहे असा आरोप करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...

"आता कळला ना परबांनू, आम्ही काय बोलत होतव ते"; नितेश राणेंचा कोकणी भाषेत टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has taunt to Minister Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता कळला ना परबांनू, आम्ही काय बोलत होतव ते"; नितेश राणेंचा कोकणी भाषेत टोला

अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर भाजपाने पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ...

मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सखोल पोलीस चौकशी - Marathi News | A thorough police inquiry into the complaint against Minister Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री अनिल परब यांच्याविरुद्धच्या तक्रारीची सखोल पोलीस चौकशी

Anil Parab News: पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांना दिले आहेत. ...

“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले - Marathi News | "Are you going to politicize vaccination now?"; Congress MLA Zeeshan Siddique angry over Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले

काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना मंत्री अनिल परब यांना धारेवर धरलं आहे. ...

'तेव्हा' आम्हीसुद्धा भाजपच्या नेत्यांना मदत केली होती; भुजबळांनी सांगितलं 'पॉवर' पॉलिटिक्स - Marathi News | sameer bhujbal never meet chandrakant patil says ncp leader chhagan bhujbal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'तेव्हा' आम्हीसुद्धा भाजपच्या नेत्यांना मदत केली होती; भुजबळांनी सांगितलं 'पॉवर' पॉलिटिक्स

चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यात तथ्य नाही; छगन भुजबळांनी दावा फेटाळला ...