लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
Anil Parab : अनिल परब यांची ईडीकडून १२ तास चौकशी; शासकीय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकल्या होत्या धाडी - Marathi News | Anil Parab's interrogation passed by ED for 12 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परब यांची ईडीकडून १२ तास चौकशी; सात ठिकाणी टाकल्या होत्या धाडी

Anil parab : आज 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहे. ...

ED Raid In Pune: पुण्यातही विभास साठे यांच्या घरांवर ईडीचा छापा - Marathi News | ED raids Vibhas Sathe house in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED Raid In Pune: पुण्यातही विभास साठे यांच्या घरांवर ईडीचा छापा

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित विभास साठे यांच्या पुण्यातील दोन घरांवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी छापे घातले ...

ईडीच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही; प्रियांका चतुर्वेदी यांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Shiv Sena MP Priyanka Chaturvedi has criticized the opposition. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ईडीच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही; प्रियांका चतुर्वेदी यांचा विरोधकांवर निशाणा

अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निशाणा साधला आहे. ...

NewsPoint Live - Anil Deshmukh, Nawab Malik, आता Anil Parab... मविआच्या मंत्र्यांवरच कारवाई का? ED - Marathi News | NewsPoint Live - Anil Deshmukh, Nawab Malik, now Anil Parab ... Why action only against Mavia's ministers? ED | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NewsPoint Live - Anil Deshmukh, Nawab Malik, आता Anil Parab... मविआच्या मंत्र्यांवरच कारवाई का? ED

NewsPoint Live - Anil Deshmukh, Nawab Malik, आता Anil Parab... मविआच्या मंत्र्यांवरच कारवाई का? ED ...

"अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहीत नाही, पण...", अजित पवारांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Ajit Pawar targets BJP on Ed Raids Maharashtra Transport Minister Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहीत नाही, पण..."

Ajit Pawar : केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ, नये हीच माफक अपेक्षा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप नेते  किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

Anil Parab: "ही तर कर्माची फळं", परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष - Marathi News | Anil Parab: "hi tar karmachi fale", after the arrest of Anil parab , Gunratan sadavarte on action of ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ही तर कर्माची फळं'', परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

या कारवाईनंतर भाजपने शिवसेना आणि सत्ताधिकाऱ्यांना लक्ष्य केलंय. तर, अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी हाहाहाहाहाहा.. अशी आनंद झाल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.   ...

"सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?" - Marathi News | shiv sena leader actress deepali sayed slams bjp over ed action on minister anil parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?"

अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरुन दीपाली सय्यद यांचा निशाणा ...

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अनिल परबांमुळे अंधारात गेली; ते लवकरच गजाआड होतील- रवी राणा - Marathi News | MLA Ravi Rana has criticized Minister Anil Parab. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अनिल परबांमुळे अंधारात गेली; ते लवकरच गजाआड होतील''

आमदार रवी राणा यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. ...