Tezaab Movie : अनिल कपूर अभिनित 'तेजाब' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटात माधुरी दीक्षितने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का, की तेजाबसाठी माधुरी दीक्षित ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. याच ...