अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Sachin Waze Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले आणि त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्याला लागला. इतकंच काय तर त्यानंतर देशमुखांच्या मागे ED लागली आणि देशमुखांना कोठडीची हवाही खावी लागली. पण आता ज्या १०० कोटी वसुलीच् ...
महाराष्ट्रात अँटीलिया प्रकरण, Sachin Waze प्रकरण मग परमबीर सिंहाचे आरोप आणि अनिल देशमुखांचा राजीनामा अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडी घडत असताना अनेक गौप्यस्फोट होते गेले. त्यापैकीच एक म्हणजे पोलिसांच्या बदल्या आणि प्रमोशन... ...
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना जो त्रास दिला जातोय, त्यांचं एक एक मिनिट वसूल करु, अशा शब्दात Sharad Pawar कडाडलेत. शरद पवारांनी अत्यंत आक्रमकपणे अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. कदाचित पहिल्यांदाच शरद पवार अनिल ...
अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय आणि त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्याय ...
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. ईडीच्या ७ नोटिसा आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर होताच त्यांना अटक करण्यात आली. ईडीनं त्यांची कोठडी मागितली असूनही सत्र न्या ...