अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी पथकाने विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. ४८ तासांपासून विभागाचे पथक सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत. ...
मुंबईतील बार, रेस्टॉरंट व अन्य व्यावसायिक आस्थापनांकडून वसुली करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने देशमुख यांना समन्स बजावले. गेल्याच महिन्यात ईडीने या प्रकरणी १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले. ...
परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत. ...
Nagpur News राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आयकर विभागाच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी, शनिवारी त्यांच्याशी संबंधित संस्थांची चौकशी केली. ...