अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Anil Deshmukh Arrested by ED : आज त्यांना सत्र न्यायालयात विशेष PMLA कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत आदींची कोठडी सुनावली आहे. ...
ऐन दिवाळीत महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा धडाका लावलाय आणि त्याचा दुहेरी फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक झाली, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केलीय. आयकर ...
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मध्यरात्री ईडीने अटक केली. अनिल देशमुखांना अटक करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
Sanjay Raut: सक्तवसुली संचालनालयानं (ED) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Nawab Malik Reaction on Anil Deshmukh, Ajit Pawar Action: ज्यांनी हा आरोप लावला तोच फरारी आहे. ते बेल्जियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. लुकआऊट नोटीस असताना ते बाहेर कसे गेले? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. ...