अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
अनिल देशमुखांशी संबंधित २७ कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरु. देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे. ...
Anil Deshmukh And Parambir Singh : प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली असताना देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर सिंग यांच्याकडे नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ...
Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे असून, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे. ...