लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ - Marathi News | Anil Deshmukh News: judicial custody of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh extended till 27th December 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब चांदिवाल आयोगासमोर नोंदवला आहे. ...

“केंद्र आणि भाजपसोबत परमबीर सिंग यांचं डील, NIA नं खरं सांगावं”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | ncp nawab malik alleged param bir singh deal with central govt and BJP now nia should tell truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केंद्र आणि भाजपसोबत परमबीर सिंग यांचं डील, NIA नं खरं सांगावं”; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

परमबीर सिंग यांनी खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवले आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. ...

अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil reaction on anil deshmukhs arrest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील

मुद्दाम कोणतही कारण नसताना अनिल देशमुख यांना अटक करून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र, ते लवकरच बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ...

अनिल देशमुखांच्या पत्नीच्या याचिकेवर निकाल देण्यापूर्वी आमची बाजू ऐका - ईडी - Marathi News | Hear our side before ruling on Anil Deshmukh's wife's petition - ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांच्या पत्नीच्या याचिकेवर निकाल देण्यापूर्वी आमची बाजू ऐका - ईडी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; सोमवारी न्या. गौतम पटेल व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आरती यांना तात्पुरता दिलासा दिल्यावर ईडीने तातडीने मंगळवारी न्यायालयात अर्ज केला ...

ED ने नोंदवला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे यांचा जबाब - Marathi News | ED recorded the statment of CM's Chief Adviser Sitaram Kunte in Anil Deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED ने नोंदवला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे यांचा जबाब

अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार सीताराम कुंटे यांची ईडी चौकशी करत आहे. ...

अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही, सचिन वाझेने उलट तपासणीत दिले उत्तर  - Marathi News | I don't remember ever meeting Anil Deshmukh, Sachin vaze replied in Cross Examine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही, सचिन वाझेने उलट तपासणीत दिले उत्तर 

Sachin Vaze :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले.  ...

शिवसेनेच्या आमदाराच्या इशाऱ्यावरुन व्हायच्या पोलिसांच्या बदल्या? Police Transfer | Anil Deshmukh - Marathi News | Police transfers to take place at the behest of Shiv Sena MLA? Police Transfer | Anil Deshmukh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या आमदाराच्या इशाऱ्यावरुन व्हायच्या पोलिसांच्या बदल्या? Police Transfer | Anil Deshmukh

महाराष्ट्रात अँटीलिया प्रकरण, Sachin Waze प्रकरण मग परमबीर सिंहाचे आरोप आणि अनिल देशमुखांचा राजीनामा अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडी घडत असताना अनेक गौप्यस्फोट होते गेले. त्यापैकीच एक म्हणजे पोलिसांच्या बदल्या आणि प्रमोशन... ...

४३४ पैकी केवळ ३३ पोलीस बदल्या, नियुक्त्यांच्या शिफारशींमध्ये अनिल देशमुख यांनी सुधारणा केली - Marathi News | Only 33 out of 434 police transfers, Anil Deshmukh amended the appointment recommendations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४३४ पैकी केवळ ३३ पोलीस बदल्या, नियुक्त्यांच्या शिफारशींमध्ये अनिल देशमुख यांनी सुधारणा केली

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती; संजय पांडे यांचा काहीही संबंध नाही. ...