शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : ताबडतोब कामावर हजर व्हा, अन्यथा नोकरी गमवावी लागेल

मुंबई : परमबीरसिंह ‘वॉण्टेड’! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास...

महाराष्ट्र : अनिल देशमुखांच्या जेवणाच्या मागणीवर कोर्ट काय म्हणाले? Court On Anil Deshmukh's food request in jail

मुंबई : अनिल देशमुख तुरुंगातच; तूर्त घरचे जेवण नाहीच

क्राइम : अनिल देशमुखांची आर्थर रोड कारागृहात रवानगी; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : दर दिवशी ते मला सात ते आठ तास प्रश्न विचारतात; आता पुरे करा, अनिल देशमुखांची विनंती

क्राइम : ईडीच्या कोठडीत ८-९ तास चौकशी करून छळ सुरूय; अनिल देशमुखांच्या वकिलाने केला युक्तिवाद 

क्राइम : ऋषिकेश देशमुख यांना तूर्तास दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनीवरील सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब

क्राइम : Anil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ

नागपूर : कोणाला तरी वाचविण्यासाठी अनिल देशमुखांचा बळी; त्यांनी माफीचा साक्षीदार व्हावे - आंबेडकर