लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Anil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला! - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh's bail application has been rejected by a special CBI court. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. ...

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निर्णय - Marathi News | Decision on Anil Deshmukh s bail application today cbi court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

दिवाळी तुरुंगात की कारागृहात? ...

अनिल देशमुख जामिनास पात्र नाहीत: सीबीआय; चांदीवाल आयोगाचे  निष्कर्षही नाकारले - Marathi News | anil deshmukh not eligible for bail cbi findings of the chandiwal commission were also rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख जामिनास पात्र नाहीत: सीबीआय; चांदीवाल आयोगाचे  निष्कर्षही नाकारले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला.  ...

ईडीला सुप्रीम कोर्टाचा धक्का; अनिल देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली - Marathi News | Big relief for Anil Deshmukh in the ED case Supreme Court's refusal to cancel bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीला सुप्रीम कोर्टाचा धक्का; अनिल देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

ईडी प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन दिला होता. ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा दिलासा; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bombay Session Court has given relief to Salil Deshmukh application is approved for a period of four weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा दिलासा; नेमकं प्रकरण काय?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. कोर्टासमोर हजर राहण्यासाठी त्यांचा चार आठवड्यांच्या अवधीचा परवानगीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; तुरुंगातून बाहेर येणार, पण... - Marathi News | Anil Deshmukh: Big relief to Anil Deshmukh, Mumbai Sessions Court allowed tobe treated in private hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; तुरुंगातून बाहेर येणार, पण...

अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

स्वत:ला वाचविण्यासाठी माझ्यावर केले आरोप; परमबीर सिंह आणि वाझेंवर अनिल देशमुखांचा पलटवार - Marathi News | accused me of defending myself anil deshmukh counter attack on param bir singh and sachin vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ला वाचविण्यासाठी माझ्यावर केले आरोप; परमबीर सिंह आणि वाझेंवर अनिल देशमुखांचा पलटवार

आपल्यावरील सर्व आरोप हे तपासयंत्रणेच्या केवळ ‘इच्छा आणि कल्पनेवर’ आधारित आहेत, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे. ...

सचिन वाझेचा जबाब विश्वासार्ह नाही, अनिल देशमुख कदाचित दोषी ठरणार नाहीत: उच्च न्यायालय - Marathi News | mumbai high court says sachin vaze testimony not credible anil deshmukh may not be guilty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेचा जबाब विश्वासार्ह नाही, अनिल देशमुख कदाचित दोषी ठरणार नाहीत: उच्च न्यायालय

सचिन वाझे याचा जबाब खात्रीलायक नाही, अशी टिपणी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने केली. ...