लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
बकरी ईदची नमाज मशीद अन् ईदगाहमध्ये पडण्यास बंदी - गृह मंत्रालय - Marathi News | Goat Eid Namaz Mosque, ban on Eidgah - Ministry of Home Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बकरी ईदची नमाज मशीद अन् ईदगाहमध्ये पडण्यास बंदी - गृह मंत्रालय

गृह विभागाने कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर   मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

राज्यात केवळ 4 महिन्यात 12,538 जागांची पोलीस भरती, युवकांनो लागा तयारीला - Marathi News | Recruitment of 12,538 police posts in the state, anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात केवळ 4 महिन्यात 12,538 जागांची पोलीस भरती, युवकांनो लागा तयारीला

मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना अनिलक देशमुख यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. ...

सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स - Marathi News | Prohibition of praying in public places; Guidelines for Bakri Eid from the State Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

बकरी ईदच्या दिवशी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. ...

 सीबीआय चौकशीची काहीही गरज नाही..!  सुशांत मृत्यूप्रकरणावर बोलले गृहमंत्री अनिल देशमुख   - Marathi News | cbi probe is not needed in sushant singh rajput case says maharashtra home minister anil deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सीबीआय चौकशीची काहीही गरज नाही..!  सुशांत मृत्यूप्रकरणावर बोलले गृहमंत्री अनिल देशमुख  

काय म्हणाले अनिल देशमुख? ...

रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी - Marathi News | The state government's demand to the Center to ban the film 'Yaa' after the objection of Reza Academy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

महंमद द मेसेंजर ऑफ गॉड  या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र -गृहमंत्री अनिल देशमुख ...

गणेश मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, गृहमंत्र्यांचं आवाहन - Marathi News | Ganesh Mandals should follow the guidelines, anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, गृहमंत्र्यांचं आवाहन

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन  ...

राजगृहावर झालेल्या हल्ल्याची CID चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी  - Marathi News | CID probe into attack on Rajgruha, demands Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजगृहावर झालेल्या हल्ल्याची CID चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी 

या हल्ल्याची CIDद्वारे चौकशी करावी या मागणीबाबतचे पत्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे. ...

राज्यात 10 हजार जागांची पोलीस भरती करा, अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Recruit 10,000 police posts in the state, as directed by Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 10 हजार जागांची पोलीस भरती करा, अजित पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. ...