लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
लतादीदी, सचिनसह सेलिब्रिटींच्या टि्वटची चौकशी होणार; गृहमंत्री देशमुख यांचं काँग्रेसला आश्वासन - Marathi News | state government orders probe into tweets by celebrities including Sachin Tendulkar and Lata Mangeshkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लतादीदी, सचिनसह सेलिब्रिटींच्या टि्वटची चौकशी होणार; गृहमंत्री देशमुख यांचं काँग्रेसला आश्वासन

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती. ...

"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा - Marathi News | bjp leader spokeperson keshav upadhye criticize thackeray sarkar anil deshmukh sachin sawant sachin tendulkar lata mangeshkar tweet inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा

Tweet Inquiry : बालिश मागणीला गृहमंत्र्यांकडून होकार मिळणं दुर्देवी, उपाध्ये यांचं वक्तव्य ...

'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized state Home Minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

भारताचे भूषण असलेल्या मान्यवरांच्या विरोधात काहीही कारण नसताना कारवाई करण्याचा कट चालविला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. ...

"अनिल देशमुखजी आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है गो कोरोना..." आठवलेंकडून गृहमंत्र्यांना काळजीचा सल्ला - Marathi News | Ramdas Athawale wishes speedy recovery to COVID Positive Home Minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अनिल देशमुखजी आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है गो कोरोना..." आठवलेंकडून गृहमंत्र्यांना काळजीचा सल्ला

Ramdas Athawale : अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर रामदास आठवले यांनी ट्विट करत त्यांना हा काळजीचा सल्ला दिला आहे. ...

महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, ट्वीटच्या चौकशीवरून आशिष शेलारांचा संताप - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thackeray sarkar anil deshmukh sachin tendulakr lata mangeshkar tweet farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, ट्वीटच्या चौकशीवरून आशिष शेलारांचा संताप

inquiry of celebrities tweets : रोखठोक उत्तर दिलं म्हणून भारतरत्नांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणार का? शेलारांचा सवाल ...

"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra fadnavis criticize state government on order to probe celebrities tweets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

devendra fadnavis slams state government over inquiry of celebrities tweets : भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...

सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत; शिवसेनेने मांडली वेगळी भूमिका - Marathi News | Farmers Protest: Congress-NCP Demand on inquiry into celebrity tweets, Shiv Sena get other stand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत; शिवसेनेने मांडली वेगळी भूमिका

Shiv Sena Reaction on PM Narendra Modi Speech: शेतकरी आंदोलनावरून पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक सेलेब्रिटींनी यावर ट्विट केले. ...

कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी - Marathi News | Corona positive Anil Deshmukh attends the NCP program via video conferencing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी

Anil Deshmukh, NCP news : अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. ...