अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
mns chief Raj Thackeray raises important questions over mukesh ambani security scare and sachin vaze: अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे ऐकलं होतं, पोलीस स्फोटकं ठेवतात हे पहिल्यांदा ऐकलं. ही गोष्ट क्षुल्लक नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. ...
Raj Thackeray On Mukesh Ambani Bomb Scare: सचिन वाझेला शिवसेनेत घेऊन येणारा कोण? आणि कुणाच्या आदेशाशिवाय बॉम्ब ठेवण्याचं धाडस पोलीस करणार नाहीत; राज ठाकरे यांचा हल्लाबोल ...
bjp mp narayan rane makes serious allegations on cm uddhav thackeray and sachin vaze: सचिन वाझे कोणासाठी एन्काऊंटर करत होते, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे; राणेंचा दावा ...
परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. ...
माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्त्याची मागणी केल्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर अनेकांना दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आठवण झाली आहे. ...