अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. ...
Nana Patole: आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (Narendra Modi) केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला आहे. ...
Parambir Singh : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी'अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ...
Ajit Pawar : फोन टॅपिंगच्या प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ...
गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला, या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ...
BJP Pravin Darekar And Shivsena Sanjay Raut Over Anil Deshmukh :अनिल देशमुखांवरून भाजपाने राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. ...