अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या गुन्हेगारी रिट याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ...
याचिकाकर्ती जयश्री पाटील यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. बुधवारी त्याबाबत बीकेसीतील कार्यालयात सविस्तर जबाब घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. ...
pravin darekar : एकीकडे कोरोना संकट काळात जनतेसाठी भूमिका न घेता मौन पाळलं जात आहे आणि दुसरीकडे मात्र अनिल देशमुख यांना सरकार पाठबळ देत आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली. ...