लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप - Marathi News | In the case of sexual assault committed by a senior police inspector, then Home Minister Anil Deshmukh and Rupali Chakankar pressured her to withdraw the complaint Victim allegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप

‘बलात्काराच्या घटना घडतच असतात, दुसरे लग्न करून मोकळे व्हायचे, असा अजब सल्ला दिल्याचा आरोप ...

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी - Marathi News | Demand to include Warud, Morshi, Katol, Narkhed talukas in Wainganga-Nalganga project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी

Nagpur : अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

काटोलात अनिल देशमुखांनी मंजूर केलेली कामे चरणसिंग ठाकूर यांनी थांबविली - Marathi News | Charan Singh Thakur stopped the works approved by Anil Deshmukh in Katola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलात अनिल देशमुखांनी मंजूर केलेली कामे चरणसिंग ठाकूर यांनी थांबविली

Nagpur : आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र उघड ...

शरद पवारांचे राजकारण कुणीही संपवू शकत नाही - अनिल देशमुख  - Marathi News | No one can end Sharad Pawar's politics - Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांचे राजकारण कुणीही संपवू शकत नाही - अनिल देशमुख 

जय-पराजय सुरूच असतो, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केले.  ...

अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 attack on anil deshmukh is a story made like films replied devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस

पराभव दिसून लागल्यानेच महाविकासआघाडीकडून विनोद तावडेंवर आरोप व हल्ला ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Former Home Minister Anil Deshmukh discharged from hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला ..."; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल हल्ला झाला. ...

अनिल देशमुखांवरील हल्ल्याचे राजकीय पडसाद - Marathi News | Political repercussions of the attack on Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुखांवरील हल्ल्याचे राजकीय पडसाद

या घटनेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. ...

अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - The attack on Anil Deshmukh was fake; Suspicion of BJP, BJP Parinay Fuke demand for thorough investigation today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात भाजपाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.  ...