सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिल्लीचं स्वप्न दाखवलं असतानाच, महाराष्ट्रात शिवसेनेला दोन तृतियांश बहुमत मिळू शकेल, असा आशावाद खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला. ...
‘उत्पन्न वाढवा’ या विशेष अभियानांतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा दोन लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ...
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...