lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल बोंडे

अनिल बोंडे

Anil bonde, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: “ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय” - Marathi News | bjp mp anil bonde said big win in gram panchayat election clearly shown that people accept eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय”

Maharashtra Political Crisis: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर असून, दुसरा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, असे भाजप खासदाराने म्हटले आहे. ...

आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे : पटोले - Marathi News | nana patole reaction about shiv sena 12 mp who joins eknath shinde group | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे : पटोले

पटोलेंना शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटासोबत गेले याविषयी विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या बोलण्यात तारतम्य नसल्याचे म्हटले. ...

मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथक अमरावतीत - Marathi News | NIA team in Amravati to probe medical professional Umesh Kolhe murder case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथक अमरावतीत

‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. ...

Vidhan Parishad Election: "मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा"'; अनिल बोंडेंचं सूचक ट्वीट - Marathi News | BJP Anil Bonde Tweet Over Maharashtra Vidhan Parishad Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा"'; अनिल बोंडेंचं सूचक ट्वीट

BJP Anil Bonde And Vidhan Parishad Election : भाजपा नेते व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. ...

जे राज्यसभेत झाले आहे तेच विधान परिषदेत होईल : डॉ. अनिल बोंडे - Marathi News | What has happened in the Rajya Sabha will happen in the Legislative Council says dr. anil bonde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जे राज्यसभेत झाले आहे तेच विधान परिषदेत होईल : डॉ. अनिल बोंडे

राज्यसभेचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरला आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ...

"संजय राऊतांना सत्तेचा माज, त्यांनी अपक्षां आमदारांचा अपमान केला", अनिल बोंडेंची टीका - Marathi News | BJP leader MP Anil Bonde slams MP Sanjay Raut after Rajya Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांना सत्तेचा माज, त्यांनी अपक्षां आमदारांचा अपमान केला", अनिल बोंडेंची टीका

Anil Bond slams Sanjay Raut: नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी घोडेबाजार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “जोर का झटका धीरेसे... आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार”: अनिल बोंडे - Marathi News | bjp leader anil bonde criticised ncp sharad pawar shiv sena after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जोर का झटका धीरेसे... आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार”: अनिल बोंडे

Rajya Sabha Election 2022: संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी, असा खोचक टोला अनिल बोंडे यांनी लगावला. ...

Rajya Sabha Election : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Sanjay Raut, Praful Patel, Imran Pratapgadhi, Piyush Goyal and Anil Bonde win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी

Rajya Sabha Election 2022: शिवसेनचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत.  ...