lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल बोंडे

अनिल बोंडे

Anil bonde, Latest Marathi News

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा सुवर्णकाळ, पुन्हा यावेत ही जनतेची इच्छा” - Marathi News | bjp mp anil bonde reaction over devendra fadnavis statement in karnataka election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा सुवर्णकाळ, पुन्हा यावेत ही जनतेची इच्छा”

Maharashtra Politics: कुठलाही डाग लागू देता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, असे कौतुकोद्गार भाजप नेत्याने काढले आहेत. ...

"मोठ्या साहेबांच्या सांगण्यानुसार संजय राऊतच अजित पवारांना मविआच्या बाहेर काढणार" - Marathi News | Sanjay Raut will be responsible for ousting Ajit Pawar from Mahavikas Aghadi BJP MP Anil Bonde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोठ्या साहेबांच्या सांगण्यानुसार राऊतच अजित पवारांना मविआच्या बाहेर काढणार"

अजित पवारही महाविकास आघाडीतून बाहेर पडतील ते राऊतांमुळेच. शिवसेना फोडायला संजय राऊत जबाबदार आहे असा आरोप भाजपा खासदाराने केला. ...

Sambhajinagar Violence : 'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप - Marathi News | Sambhajinagar Violence : NCP iss behind SambhajiNagar Violence, Says BJP MP Anil Bonde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'NCP नेत्याने छ. संभाजीनगरमध्ये हिंसाचार घडवून आणला', भाजप खासदार अनिल बोंडेंचा आरोप

'खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामधील वादामुळे राम नवमीच्या मध्यरात्री ती घटना घडली.' ...

डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका - Marathi News | Ajit Pawar mocked Uddhav Thackeray with a wink, Shiv Sainik kept silent; Criticism of Anil Bonde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोळा मारून अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची खिल्लीच उडविली, शिवसैनिक गप्प; अनिल बोंडेंची टीका

स्वत:च्या पक्षाच्या नेत्याचा अपमान झाल्यानंतरदेखील शिवसैनिक गप्प बसून आहेत हे आश्चर्यजनक आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. ...

भर मंचावरच खासदार बोंडेंच्या ‘अरे’ला शिवव्याख्यात्याचे ‘कारे’ने प्रत्युत्तर - Marathi News | Anil Bonde Calls Idiot To Tushar Umale In Amravati Shivjayanti Program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर मंचावरच खासदार बोंडेंच्या ‘अरे’ला शिवव्याख्यात्याचे ‘कारे’ने प्रत्युत्तर

आयोजकांनी तत्काळ मध्यस्थी करत दोघांचीही समजूत घातली ...

Rahul Gandhi: राहुल गांधी अन् रावणात बरंच साम्य, भाजप खासदाराचा पटोलेंवर पलटवार - Marathi News | Rahul Gandhi and Ravana have a lot in common, BJP MP Anil Bonde hits back at Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधी अन् रावणात बरंच साम्य, भाजप खासदाराचा पटोलेंवर पलटवार

राजस्थानचे आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना भगवान राम (Lord Ram) यांच्याशी केली होती ...

Maharashtra Politics: “लव्ह जिहाद प्रकरणी कायदा करायला हवा, संसदेत विधेयक आणणार”; अनिल बोंडे आक्रमक - Marathi News | bjp mp anil bonde said will bring bill in parliament about love jihad in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लव्ह जिहाद प्रकरणी कायदा करायला हवा, संसदेत विधेयक आणणार”; अनिल बोंडे आक्रमक

लव्ह जिहाद संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती अनिल बोंडे यांनी दिली. ...

अमरावती जिल्ह्यात पुन्हा लव्ह जिहाद? खासदार बोंडेंनी उघडकीस आणले प्रकरण - Marathi News | Love jihad again in Amravati district? MP Anil Bonde exposed the matter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात पुन्हा लव्ह जिहाद? खासदार बोंडेंनी उघडकीस आणले प्रकरण

मुस्लिम समुदायला दिला गंभीर इशारा ...