लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI   - Marathi News | Xiaomi CIVI officially launched 120Hz display 64MP camera Snapdragon 778G SoC know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI  

Latest Xiaomi Phone Xiaomi CIVI: खास सेल्फी कॅमेरा आणि आकर्षक डिजाईनसह शाओमीने Xiaomi CIVI स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन भारतात कधी सादर होईल हे मात्र अजून समजले नाही. ...

Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मिळणार 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; अशी आहे ऑफर  - Marathi News | Realme gt master edition will get a discount of up to rs 5000 during realme festival sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मिळणार 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; अशी आहे ऑफर 

Realme GT Master Edition Discount offer: Realme GT Master Edition स्मार्टफोनवर Realme Festive Days सेलमध्ये 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार आहे. ...

अजून एका स्वस्त Xiaomi फोनसाठी व्हा तयार; Redmi Note 10 Lite येऊ शकतो भारतात  - Marathi News | Xiaomi Redmi Note 10 Lite india launch soon certified on bis  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अजून एका स्वस्त Xiaomi फोनसाठी व्हा तयार; Redmi Note 10 Lite येऊ शकतो भारतात 

Budget Xiaomi Phone Redmi Note 10 Lite Price: Redmi Note 10 Lite स्मार्टफोनच्या BIS लिस्टिंगमधून या फोनच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. ...

11GB रॅमसह OPPO F19s भारतात लाँच; शानदार लूकसह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | OPPO F19s Launched in India at Rs 19990 Price sale offer specs feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅमसह OPPO F19s भारतात लाँच; शानदार लूकसह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स 

Latest Oppo Phone Oppo F19s Price In India: OPPO F19s फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड अश्या आकर्षक रंगात सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत कंपनीने 19,990 रुपये ठेवली आहे. ...

'या' स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही WhatsApp; यादीत तुमच्या फोनचा समावेश तर नाही ना? - Marathi News | Whatsapp will not support on these smartphone from november included lg samsung huawei phone check full list  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही WhatsApp; यादीत तुमच्या फोनचा समावेश तर नाही ना?

WhatsApp Feature Update: 1 नोव्हेंबरपासून WhatsApp अनेक जुन्या फोन्सचा सपोर्ट बंद करणार आहे. यात LG आणि Samsung सह इतर अनेक कंपन्यांच्या फोन्सचा समावेश आहे. ...

Samsung ने गुपचूप सादर केला नवीन 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Galaxy M52 लाँच   - Marathi News | Samsung secretly launched galaxy m52 5g phone with 64mp camera price sale india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ने गुपचूप सादर केला नवीन 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Galaxy M52 लाँच  

Samsung Galaxy M52 5G Launch In India: Galaxy M52 5G पोलंडच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. ...

दमदार स्पेसिफिकेशन्ससह iQOO Z5 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत   - Marathi News | Iqoo z5 launched with snapdragon 778g soc triple rear camera 5000mah battery check price in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार स्पेसिफिकेशन्ससह iQOO Z5 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत  

iQOO Z5 5G Price In India: iQOO Z5 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे. ...

12GB RAM, 60W फास्ट चार्जिंगसह OPPO K9 Pro लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत   - Marathi News | OPPO K9 Pro launched with Dimensity 1200 12gb ram 60W Super Flash Charge Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, 60W फास्ट चार्जिंगसह OPPO K9 Pro लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  

Latest Oppo Phone Oppo K9 Pro 5G: Oppo ने आपला नवीन स्मटफोन OPPO K9 Pro चीनमध्ये सादर केला आहे. लवकरच हा फोन भारतसह जागतिक बाजारात उतरवला जाईल. ...