लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड, मराठी बातम्या

Android, Latest Marathi News

Xiaomi 11T Pro India Launch: 12GB RAM आणि 108MP कॅमेऱ्यासह Xiaomi चा ढासू फोन लाँचसाठी सज्ज; वाढू शकतात वनप्लसच्या अडचणी  - Marathi News | Xiaomi 11t pro to launch with 12GB ram spotted on bluetooth sig india launch soon know price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह Xiaomi चा ढासू फोन लाँचसाठी सज्ज; वाढू शकतात वनप्लसच्या अडचणी 

Xiaomi 11T Pro India Launch: Xiaomi 11T Pro लवकरच भारतात तीन रॅम आणि तीन कलर व्हेरिएंटसह सादर केला जाईल. हा फोन 12GB RAM, 108MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग, अशा भन्नाट स्पेसिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. ...

स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर   - Marathi News | Oppo f21 series india launch expected in march 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर  

Oppo F21 Series India Launch: Oppo F21 सीरीजची माहिती समोर आली आहे. या सीरीज अंतगर्त OPPO F21, OPPO F21 Pro, आणि OPPO F21 Pro+ स्मार्टफोन लाँच केली जाऊ शकतात.   ...

OnePlus 9 Pro 5G Phone: वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनवर मिळतोय 10 हजार रुपयांच्या डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | oneplus 9 pro 5g phone gets massive discount on amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या फ्लॅगशिप फोनवर मिळतोय 10 हजार रुपयांच्या डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

OnePlus 9 Pro 5G Phone: OnePlus 9 Pro 5G वर अ‍ॅमेझॉन जबरदस्त डिस्काउंट देत आहे. हा फोन आता 10 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.   ...

12GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO Neo 6 स्मार्टफोन Google वर लिस्ट; लवकरच येणार बाजारात  - Marathi News | Iqoo neo 6 5G phone with snapdragon 888 processor and 12gb ram listed on google play  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO Neo 6 स्मार्टफोन Google वर लिस्ट; लवकरच येणार बाजारात 

iQOO Neo 6 5G Phone: iQOO Neo 6 5G लवकरच 12GB RAM, 44W Fast Chartging आणि Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

झक्कास सेल्फीसाठी दोन शानदार कॅमेऱ्यांसह Vivo S12 Pro 5G Phone होणार लाँच; माहिती आली समोर  - Marathi News | Vivo s12 pro 5g Phone launching with 108mp rear and 50mp dual selfie camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झक्कास सेल्फीसाठी दोन शानदार कॅमेऱ्यांसह Vivo S12 Pro 5G Phone होणार लाँच; माहिती आली समोर 

Vivo S12 Pro 5g Phone: Vivo लवकरच बाजारात Vivo S12 आणि S12 Pro हे दोन फोन सादर करणार आहे. यातील प्रो मॉडेल 108MP Rear Camera आणि 50MP + 2MP Dual Selfie Camera सह बाजारात येऊ शकतो.   ...

44MP Selfie कॅमेरा असलेला Vivo चा 5G Phone भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; जाणून वैशिष्ट्ये   - Marathi News | vivo v23 5g phone coming to india in december with 44mp selfie camera phone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :44MP Selfie कॅमेरा असलेला Vivo चा 5G Phone भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; जाणून वैशिष्ट्ये  

Vivo V23e 5G Phone India Launch: Vivo V23e 5G Phone याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. हा फोन 44MP Selfie Camera, 8GB RAM, 50MP Rear Camera आणि 44W Fast Charging सह बाजारात येईल. ...

Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच  - Marathi News | Xiaomi Redmi 10 Prime 2022 to launch in india soon specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच 

Redmi Phones: Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत Redmi 10 (2022) आणि Redmi 10 Prime (2022) हे दोन फोन भारतात सादर करणार आहे. ...

पुढील आठवड्यात भारतात येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; जाणून घ्या कसा आहे Moto G51 5G   - Marathi News | Motorola to launch moto g51 5g phone in india on december 10   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यात भारतात येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; जाणून घ्या कसा आहे Moto G51 5G  

Motorola Moto G51 5G Phone Price In India: Motorola पुढील आठवड्यात Moto G51 5G भारतात लाँच करू शकते. हा फोन 12 5G बँड्ससह भारतात पदार्पण करेल, असं सांगण्यात आलं आहे.   ...