प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली.. ...
गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला होता. ...
चंद्रबाबू नायडू ज्या इमारतीत अधिकाऱ्यांच्या, पक्षातील नेत्यांच्या बैठकांसह जनता दरबार भरवायचे ती इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशातून परतल्यानंतर चंद्रबाबू प्रजा वेदिकाच्या शेजारी असलेल्या आपल्या निवासस्थानी राहत आहेत. ...
अमरावती येथे प्रजा वेदिका या बंगल्याचं बांधकाम आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण(एपीसीआरडीए) कडून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून केलं होतं ...