लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक - Marathi News | Andhra Pradesh News: Rename 'Jinnah Tower' to 'Abdul Kalam Tower', BJP aggressive for renaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे ‘जिन्ना टॉवर’ आहे. भाजपने या टॉवरचे नाव बदलून अब्दुल कलाम टॉवर करण्याची मागणी केली आहे. ...

'तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयांत दारू देऊ'; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान - Marathi News | 'Vote for us, we'll give you alcohol for only 50 rupees'; Strange statement of Andhra Pradesh BJP president Somu Veerraju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयांत दारू देऊ'; भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

'राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारुचे कारखाने, ते बनावट दारू पुरवतात. आम्ही दर्जेदार दारुच्या किमती कमी करू.' ...

बस ओढ्यात कोसळून ९ जण ठार, १२ जखमी - Marathi News | 9 killed 12 injured as bus plunges into river andhra pradesh amravati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस ओढ्यात कोसळून ९ जण ठार, १२ जखमी

पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेली लॉरी चुकवण्याचा प्रयत्न बसचालकाने करूनही बस ओढ्यात पडली. ...

आंध्र प्रदेशात मोठा अपघात; अनियंत्रीत बस पुलावरुन नदीत पडली, 9 जणांचा मृत्यू तर 22 जखमी - Marathi News | Major accident in Andhra Pradesh; Uncontrolled bus fell into river from bridge, 9 died and 22 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात मोठा अपघात; अनियंत्रीत बस पुलावरुन नदीत पडली, 9 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ...

Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल - Marathi News | Tirumala : Gold gloves of worth 3 crores donated silently in the temple | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल

Tirumala : तिरूमालाच्या डोंगरावरील मंदिरातील देवता वेंकटेश्वराच्या दिव्य हातांना सजवण्यासाठी एका भक्ताने शुक्रवारी रत्नजडीत सोन्याचे हात दान (Golden Hand) दिले आहेत. ...

'जेवाद' चक्रीवादळाचे सावट! अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, IMDकडून अलर्ट जारी - Marathi News | Cyclone Jewad and weather update; IMD issues alert in many states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जेवाद' चक्रीवादळाचे सावट! अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, IMDकडून अलर्ट जारी

हवामान विभागाने सांगितल्यानुसार, 3-4 डिसेंबरपर्यंत अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ...

पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा - Marathi News | High alert for rain in 4 states and 1 union territory for next 5 days, IMD warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली, सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ...

1 वर्षाच्या चिमुकल्यासाठी आंध्र-केरळमध्ये भांडण, आता होणार DNA चाचणी; वाचा काय आहे प्रकरण...? - Marathi News | Kerala baby wrongly adopted in Andhra Pradesh, DNA test to be held now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 वर्षाच्या चिमुकल्यासाठी आंध्र-केरळमध्ये भांडण, आता होणार DNA चाचणी; वाचा काय आहे प्रकरण...?

एका महिलेने आता या बालकावर आपल्ला हक्क सांगितला आहे, लवकरच सर्व तपासणी करुन बाळाला त्याच्या आईकडे सोपवले जाईल. ...