लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा, मराठी बातम्या

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
Flying Bike : लवकरच येणार उडणारी गाडी; Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच... - Marathi News | AERWINS Technologies Flying Bike : Video shared by Anand Mahindra | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लवकरच येणार उडणारी गाडी; Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच...

Flying Bike :जापानमध्ये Aerwins कंपनीने Xturismo ही जगातील पहिली उडणारी गाडी लॉन्च केली आहे. ...

जबरदस्त! जिंकणं सोपं नसतं...; आनंद महिद्रांनी नीरज चोप्राचा शेअर केला व्हिडीओ - Marathi News | anand mahindra lauds neeraj chopras back breaking effort | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जबरदस्त! जिंकणं सोपं नसतं...; आनंद महिद्रांनी नीरज चोप्राचा शेअर केला व्हिडीओ

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमधील ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकूण इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

आनंद महिंद्रांचा १५ लाखांचा डस्टबिन माझ्याकडे...; पंजाबच्या नाराज XUV300 ग्राहकाचा भांगडा... - Marathi News | Unhappy owner of Mahindra XUV300 uses it to collect garbage; Said Anand mahindras 15 lakhs dustbin with me video Goes viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आनंद महिंद्रांचा १५ लाखांचा डस्टबिन माझ्याकडे...; पंजाबच्या नाराज XUV300 ग्राहकाचा भांगडा...

महिंद्रा एक्सयुव्ही ३०० ला एका नाराज ग्राहकाने कचरागाडी बनविली आहे. महत्वाचे म्हणजे त्याने गाडीच्या बॉनेटवर थेट आनंद महिंद्रांचे नाव लिहिले आहे. ...

देसी जुगाड! पैसे खर्च न करता तयार केलं ट्रेडमिल, Anand Mahindra ही झाले फॅन; शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Desi Jugad Treadmill made without spending money mahindra and mahindra Anand Mahindra became a fan social media viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :देसी जुगाड! पैसे खर्च न करता तयार केलं ट्रेडमिल, Anand Mahindra ही झाले फॅन; शेअर केला व्हिडीओ

Desi Jugaad Video: एका व्यक्तीनं काहीही पैसे खर्च न करता किचनमध्ये ट्रेडमिलसारखा जुगाड केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स - Marathi News | Anand Mahindra : Netizens' funny comments on Anand Mahindra's tweet, 'You are like us...' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'तुम्हीही आमच्यासारखेच निघालात...', आनंद महिंद्रांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

आनंद महिंद्रांनी न्यू इअर रिझोल्यूशन असलेले एक मीम शेअर केला आहे. ...

ट्रॅक्टरमधून साकारला बळीराजा, आनंद महिंद्रांकडून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ व्हिडिओ - Marathi News | Baliraja made from a tractor, a video honoring farmers by Anand Mahindra on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टरमधून साकारला बळीराजा, आनंद महिंद्रांकडून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ व्हिडिओ

देशाचे दिवंगत पतंप्रधान चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. ...

Anand Mahindra: मी शेवटपर्यंत येड्यात निघालो; विमानाचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी सांगितलं तत्वज्ञान - Marathi News | I walked to the end; Anand Mahindra shared the video and explained the philosophy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मी शेवटपर्यंत येड्यात निघालो; विमानाचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी सांगितलं तत्वज्ञान

महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. सोशल मीडियावर सर्वात सक्रीय उद्योगपती म्हणूनही ... ...

Anand Mahindra: "...म्हणून मी कधीच सर्वात श्रीमंत होणार नाही", आनंद महिंद्रा यांनी सांगितलं कारण  - Marathi News | truth is that I will never become the richest Because this was never my wish says that anand mahindra on followers question  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"...म्हणून मी कधीच सर्वात श्रीमंत होणार नाही", आनंद महिंद्रा यांनी सांगितलं कारण!

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ...