लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
ठरलं तर मग! अमृता देशमुख-प्रसाद जवादे या ठिकाणी बांधणार लग्नगाठ - Marathi News | Amruta Deshmukh-Prasad Jawade will tie the knot at this place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! अमृता देशमुख-प्रसाद जवादे या ठिकाणी बांधणार लग्नगाठ

Amruta Deshmukh-Prasad Jawade : मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ही जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. ...

"चांदीच्या ताटात पुरणपोळी, पुरणपोळीत जायफळ...", अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा - Marathi News | bigg boss marathi fame amruta deshmukh special ukhana for prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चांदीच्या ताटात पुरणपोळी, पुरणपोळीत जायफळ...", अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा

अमृता आणि प्रसाद लवकरच विवाहबंधनात अडकत आहेत. त्यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे.  ...

"आमटी भात ते...", अमेरिकेतून भारतात परतलेल्या अमृता देशमुखने सांगितला अनुभव, म्हणाली, "अशी पण काही लोकं आहेत.." - Marathi News | Amruta deshmukh share a video with her fans of america during the tour of usa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमटी भात ते...", अमेरिकेतून भारतात परतलेल्या अमृता देशमुखने सांगितला अनुभव, म्हणाली, "अशी पण काही लोकं आहेत.."

मेरिकेतील नाटकाचा दौरा संपवून आता अमृता देशमुख भारतात आली आहे. भारतात आलेल्या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

भेटीची आस! प्रसाद जवादेने केलं होणाऱ्या बायकोचं स्वागत, अमृता म्हणाली, 'हा प्रेमाचा...' - Marathi News | marathi actress amruta deshmukh shared video of future husband prasad jawade welcoming her on airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भेटीची आस! प्रसाद जवादेने केलं होणाऱ्या बायकोचं स्वागत, अमृता म्हणाली, 'हा प्रेमाचा...'

अमृता महिनाभर नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेली होती. ...

Video : अमेरिकेच्या रस्त्यावर मराठी अभिनेत्रीचा ‘व्हॉट झुमका’ डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | marathi actress amruta deshmukh dance on america street alia bhatt what jhumka song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : अमेरिकेच्या रस्त्यावर मराठी अभिनेत्रीचा ‘व्हॉट झुमका’ डान्स, व्हिडिओ व्हायरल

अमृता खानविलकर, अदिती द्रविड यांच्यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हॉट झुमका गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

आजोबांनी घातला अमृता-प्रसादच्या केळवणाचा घाट, उखाणाही ठरतोय खास; Video व्हायरल - Marathi News | marathi actors prasad jawade and amruta deshmukh first kelvan program before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांनी घातला अमृता-प्रसादच्या केळवणाचा घाट, उखाणाही ठरतोय खास; Video व्हायरल

पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची लगीनघटिका समीप आली आहे. ...

अमृता देशमुख-प्रसाद जवादे लवकरच बांधणार लग्नगाठ, केळवणाला झाली सुरुवात - Marathi News | This actor couple of Marathi cine industry will tie the knot soon, the excitement has started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता देशमुख-प्रसाद जवादे लवकरच बांधणार लग्नगाठ, केळवणाला झाली सुरुवात

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. काही कलाकारांचा साखरपुडा पार पडला तर काहींनी नात्याची कबुली दिली. अशीच मराठी कलाविश्वातील एक जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ...

कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण... - Marathi News | prasad jawade came with family at amruta deshmukh s place but end up in kitchen to make tea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण...

मराठी अभिनेत्यावर ही काय वेळ आली? बघण्याच्या कार्यक्रमात स्वत:लाच बनवावा लागला चहा. ...