लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट - Marathi News | prasad jawade wore-modern-mangalsutra-for-amruta-deshmukh-in-wedding-video-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट

Prasad jawade: प्रसादने गळ्यात घातलेलं लॉकेट अमृताच्या आई-बाबांनी त्याला गिफ्ट केलं आहे. ...

पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो - Marathi News | amruta deshmukh prasad jawade wedding photos viral tv celebrity tie knot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो

ही अनोखी गाठ कोणी बांधली! अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा ...

शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर - Marathi News | marathi actress amruta deshmukh tie knot with actor prasad jawade wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने बांधली लग्नगाठ, शाही विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल ...

मेहेंदी सजली, हळद लागली, 'पुण्याची टॉकरवडी' आज प्रसाद जवादेसोबत बांधणार लग्नगाठ - Marathi News | Bigg boss marathi fame Amruta deshmukh prasad jawade wedding couple tie the knot today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहेंदी सजली, हळद लागली, 'पुण्याची टॉकरवडी' आज प्रसाद जवादेसोबत बांधणार लग्नगाठ

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. बिग बॉसनंतरही अमृता आणि प्रसाद एकमेकांना डेट करत होते. ...

मेहंदी रंगली गं! अमृता-प्रसादच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, अभिनेत्याने हातावर लिहिला खास संदेश - Marathi News | amruta deshmukh prasad jawade wedding mehendi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदी रंगली गं! अमृता-प्रसादच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, अभिनेत्याने हातावर लिहिला खास संदेश

"अमृतमय जाहलो", प्रसादने अमृतासाठी काढली खास मेहंदी, फोटोंनी वेधलं लक्ष ...

Bigg boss marathiच्या थीमवर आहे अमृता-प्रसादची लग्नपत्रिका; तुम्ही पाहिली का? - Marathi News | bigg boss marathi fame amruta-and-prasad-jawade-wedding cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathiच्या थीमवर आहे अमृता-प्रसादची लग्नपत्रिका; तुम्ही पाहिली का?

Amruta deshmukh: जाणून घ्या, केव्हा आणि कुठे आहे अमृता-प्रसादचं लग्न ...

अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर - Marathi News | marathi actress amruta deshmukh and Prasad Jawadewedding-festivities-grahmukh-puja | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर

Amrtua-Prasad wedding: सध्या सोशल मीडियावर या जोडीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. ...

लाडक्या बहिणीच्या केळवणासाठी अभिषेकचा कॉन्टिनेंटल बेत, अमृताने शेअर केला खास व्हिडिओ, म्हणाली... - Marathi News | abhishek deshmukh made continental food for amruta deshmukh and prasad jawade kelvan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या बहिणीच्या केळवणासाठी अभिषेकचा कॉन्टिनेंटल बेत, अमृताने शेअर केला खास व्हिडिओ, म्हणाली...

"अभिषेक आणि कृतिकाने कॉन्टिनेटल केळवण बनवून दिलाय आम्हाला पास्ता...", अमृताने प्रसादसाठी घेतला हटके उखाणा ...