लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृतसर ट्रेन दुर्घटना

अमृतसर ट्रेन दुर्घटना, मराठी बातम्या

Amritsar train accident, Latest Marathi News

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read More
#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर! - Marathi News | Amritsar train accident : Railways says no one told us about the event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

Amritsar Rail Accident: आयोजित कार्यक्रमाबाबत कोणतीही सूचना देण्यात आली. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आधीच सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता.  ...

Amritsar Train Accident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले - Marathi News | 61 people watching Ravan dhahan crashed with the train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले

#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. ...

Amritsar Train Accident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर - Marathi News | #AmritsarTrainAccident: A financial assistance by the relatives of the deceased in a railway accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

Amritsar Rail Accident: पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...

#Amritsar Train Accident VIDEO : रेल्वे अपघात कसा झाला आणि कुणी काय माहिती दिली ते पाहा - Marathi News | #AmritsarTrainAccident VIDEO: See how a train accident happened and what information was given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#Amritsar Train Accident VIDEO : रेल्वे अपघात कसा झाला आणि कुणी काय माहिती दिली ते पाहा

रावण दहन झाले  त्यावेळी उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी तेथे भरधाव वेगात आलेली ट्रेन ट्रॅकवर उभे असलेल्यांना उडवत निघून गेली ...

Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ  - Marathi News | VIDEO: train accident in Amritsar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

Amritsar Rail Accident : पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. ...

Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये 'असा' घडला भीषण अपघात - Marathi News |  #Amritsar: accident happened in Amritsar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये 'असा' घडला भीषण अपघात

Amritsar Rail Accident: हा अपघात नेमका कसा घडला, ते एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ...