विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध IND vs PAK सामन्याचे एक तिकीट १६ लाख ६४,७३३ रुपये! ललित मोदीने ICC ला फटकारले अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती IPL 2024 मधील अपयशानंतर पहिली कुऱ्हाड पडली, फ्रँचायझीने महत्त्वाच्या व्यक्तीला केलं संघाबाहेर काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी? काँग्रेसचे सरकार 7 जन्मात येणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा डोंबिवली: एमआयडीसी फेज दोनमध्ये एका कंपनीत स्फोट झाल्याची माहिती डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र आमदार पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली... "पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..." पिंपरी-चिंचवड शहरात २४ होर्डिंगधारकांसह ७२ जणांवर गुन्हे दाखल; महापालिकेची मोठी कारवाई
अमृतसर ट्रेन दुर्घटना, मराठी बातम्या FOLLOW Amritsar train accident, Latest Marathi News अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Read More
रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. ...
Amritsar Train Accident : रेल्वे दुर्घटनेनंतर फरार असलेल्या सौरभ मदानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला. ...
Amritsar Train Accident : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. ...
रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना चिरडणाऱ्या डीएमयू गाडीच्या लोको पायलटने लेखी स्वरुपात आपले उत्तर दिले आहे. ...
अमृतसरमध्ये दसऱ्याला झालेल्या दुर्घटनेनंतर पटरीवर आंदोलन करणा-या आंदोलकांना हटविण्यात आले आहे. ...
मी संबंधित स्थानकावरुन ग्रीन आणि यलो सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वे घेऊन मी निघालो होतो. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वे येताच, मला तेथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसली ...
रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र दलबीरने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आठ जणांचे प्राण वाचवले. ...