Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 08:33 PM2018-10-19T20:33:22+5:302018-10-19T21:08:07+5:30

Amritsar Rail Accident : पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO: train accident in Amritsar | Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

Next

अमृतसर -  पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना भरधाव ट्रेनने उडवल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामधून या अपघाताची भीषणता समोर आली आहे. 




अमृतसरजवळील चौरा बाझार येथे  रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेक जण रेल्वे रुळांवर उभे होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला. 

Web Title: VIDEO: train accident in Amritsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.