संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...
भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रस्तावित विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. दरम्यान, मेगा ब्लॉकमध्ये शिथिलता आली असून, रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. ...
समाजमाध्यमावर आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकणा-या मु-हादेवी येथील राहुल पखाण नामक तरुणाला युवा स्वाभिमानच्या पदाधिका-याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ...
फुलपाखरू हे जैवविविधतेमधील महत्त्वाचे घटक आहे. निसर्ग अभ्यासक आणि सामान्यांसाठी तो नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जीवसृष्टीमधील आकर्षक असे कीटक म्हणजे फुलपाखरू. ...
राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत पाणीटंचाईची समस्या भीषण झाली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ आल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी मोझरी ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरले ...