lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल पालेकर

अमोल पालेकर

Amol palekar, Latest Marathi News

चित्रपटात येण्यापूर्वी बँकेत क्लर्क होता हा अभिनेता, गर्लफ्रेन्डमुळे बनला अ‍ॅक्टर!! - Marathi News | Amol palekar birthday here know facts about actor life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटात येण्यापूर्वी बँकेत क्लर्क होता हा अभिनेता, गर्लफ्रेन्डमुळे बनला अ‍ॅक्टर!!

चित्रपटाशी त्यांच्या कुटुंबाचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. त्यांचे वडिल पोस्टात नोकरीला होते तर आई एका खासगी कंपनीत नोकरी करायची. ...

अमोल पालेकरांच्या रंगांचे फटकारे वेधणार कलाप्रेमींचे लक्ष - Marathi News | Amol Palekar's reprimands of colors will attract the attention of art lovers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल पालेकरांच्या रंगांचे फटकारे वेधणार कलाप्रेमींचे लक्ष

Amol Palekar : हिंदी-मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले अमोल पालेकर यांची चित्रकला आणि चित्रे यांची नेहमीच चर्चा रंगते. लवकरच मुंबईकरांना त्यांची चित्रे पाहायलाही मिळणार आहेत. ...

सध्याच्या राज्यकर्त्यांकडूनच हिंसेच्या प्रेरणा, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचे परखड मत - Marathi News | Incitement to violence by the current rulers, Veteran actor Amol Palekar critical opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सध्याच्या राज्यकर्त्यांकडूनच हिंसेच्या प्रेरणा, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचे परखड मत

पूर्वी गुंड दहशत करायचे, पण आता सरकारनेच पोसलेले राजकारणी अल्पसंख्याक विरोध, दहशत पेरण्याचे काम पद्धतशीर करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेते Amol Palekar यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल - Marathi News | actor amol palekar hospitalized in pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते Amol Palekar यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल

Amol Palekar Health Updates : एका दीर्घ आजारावरील उपचारासाठी अमोल पालेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

सुरक्षित सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आले हे दिग्गज स्टार... पाहा यादी - Marathi News | Famous Bollywood actors Who Were Government Employees | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुरक्षित सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आले हे दिग्गज स्टार... पाहा यादी

होय, सुरक्षित सरकारी नोकरीला लाथ मारून चित्रपट क्षेत्रात नशीब आजमावणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत. आज त्यावरच एक नजर... ...

अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार - Marathi News | Amol Palekar and Rinku Rajguru“200 Halla Ho”? On This Date You Can Start Streaming The Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा "२०० - हल्ला हो" हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार

२००-हल्ला हो" ही गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन  गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध  कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. ...

रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच केली ही गोष्ट, ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा - Marathi News | This is the first time Rinku Rajguru has done this, which is being discussed on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच केली ही गोष्ट, ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा

अभिनेत्री रिंकू राजगुरू कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. ...

100 नंतर आता 200! येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा - Marathi News | Amol Palekar, Barun Sobti, Rinku Rajguru to star in ZEE5’s 200 based on true events | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :100 नंतर आता 200! येतोय रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा

Rinku Rajguru : अमोल पालेकर आणि बरुण सोबतीसह स्क्रीन शेअर करणार रिंकू राजगुरु ...