अमिताभ बच्चन, फोटो FOLLOW Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांचा असाही सिनेमा जो जया बच्चन पूर्ण पाहूच शकल्या नाहीत. अर्ध्यातूनच थिएटरमधून निघून गेल्या होत्या. कोणता होता हा सिनेमा? ...
बॉलिवूड अभिनेत्यासाठी जेव्हा अफगाण राष्ट्रपती आणि बंडखोरांनी थांबवलं होतं गृहयुद्ध! ...
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. ...
इतक्या वर्षांनी कसा दिसतो 'भूतनाथ'चा बंकू? त्याचं खरं नाव... ...
'सूर्यवंशम' सिनेमात ठाकूर भानुप्रतापचा नातू साकारणाऱ्या अभिनेत्याने या सिनेमातून १२ वर्षांनी कमबॅक केलं आहे, जाणून घ्या ...
अमिताभ बच्चन नव्हे तर जया बच्चन यांचा फेव्हरेट अभिनेता वेगळाच आहे. त्याविषयी स्वतः बिग बींनी खुलासा केलाय (jaya bachchan) ...
अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते पण... (amitabh bachchan) ...
अमिताभ बच्चन यांच्यासोबत पा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि सर्वांना धक्का बसला ...