लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं? - Marathi News | Sholay rahim chacha actor a k hangal has been arrested in pakistan to 2 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल २ वर्ष राहावं लागलं होतं. कोण होता हा अभिनेता? ...

लाल साडीत सुंदर दिसत होत्या जया बच्चन, पाहा अमिताभ यांच्या लग्नातील Unseen फोटो! - Marathi News | Amitabh Bachchan And Jaya Bachchan Unseen Throwback Wedding Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाल साडीत सुंदर दिसत होत्या जया बच्चन, पाहा अमिताभ यांच्या लग्नातील Unseen फोटो!

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार! - Marathi News | Most Popular Male Film Stars In India April 2025 Ormax Top 10 Actors Prabhas Shahrukh Salman Khan Allu Arjun Akshay Kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

कोण आहे भारतीयांचा आवडता कलाकार? यंदा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित! ...

बिचारे बिग बी! जया बच्चन यांच्या मैत्रिणी अमिताभ यांना 'या' नावाने चिडवायच्या, वाचा किस्सा - Marathi News | amitabh bachchan teased by jaya bachchan female friends interesting story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिचारे बिग बी! जया बच्चन यांच्या मैत्रिणी अमिताभ यांना 'या' नावाने चिडवायच्या, वाचा किस्सा

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लवकरच त्यांच्या लग्नाचा ५२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यानिमित्त वाचा हा खास किस्सा ...

अमिताभ यांचा सर्वात वाईट सिनेमा! स्क्रीनिंगला जया बच्चन अर्ध्यातच थिएटरमधून निघून गेल्या होत्या - Marathi News | Amitabh Bachchan mrutyudata movie Jaya Bachchan left the theater halfway | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांचा सर्वात वाईट सिनेमा! स्क्रीनिंगला जया बच्चन अर्ध्यातच थिएटरमधून निघून गेल्या होत्या

अमिताभ बच्चन यांचा असाही सिनेमा जो जया बच्चन पूर्ण पाहूच शकल्या नाहीत. अर्ध्यातूनच थिएटरमधून निघून गेल्या होत्या. कोणता होता हा सिनेमा? ...

'या' बॉलिवूड अभिनेत्यासाठी युद्ध थांबवण्यास तयार होती अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची लेक, वडिलांना म्हणाली... - Marathi News | Afghanistan President Daughter Stopped War For Amitabh Bachchan Khuda Gawah Film Shooting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड अभिनेत्यासाठी युद्ध थांबवण्यास तयार होती अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची लेक, वडिलांना म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्यासाठी जेव्हा अफगाण राष्ट्रपती आणि बंडखोरांनी थांबवलं होतं गृहयुद्ध! ...

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या सुखी संसाराला १८ वर्ष पूर्ण, दोघांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले खास फोटो बघा - Marathi News | Aishwarya rai bachchan and Abhishek Bachchan wedding photos viral before 18 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या सुखी संसाराला १८ वर्ष पूर्ण, दोघांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले खास फोटो बघा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. ...

'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..." - Marathi News | banku in amitabh bachchan starrer bhoothnath movie see how does he look now and what does he do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..."

इतक्या वर्षांनी कसा दिसतो 'भूतनाथ'चा बंकू? त्याचं खरं नाव... ...