लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, 'माझ्या प्रतिमेचा...' - Marathi News | amitabh-bachchan-files-petition-in-delhi-high-court-regarding-protection-of-personality-rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, 'माझ्या प्रतिमेचा...'

महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

KBC - कोट्यधीश बनण्यापासून केवळ १ पाऊल दूर; हॉट सीटवरील 'ही' महिला स्पर्धक कोण आहे? - Marathi News | KBC - Just 1 step away from becoming a millionaire; Who is 'this' female contestant on Hotseat? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यधीश बनण्यापासून केवळ १ पाऊल दूर; हॉट सीटवरील 'ही' महिला स्पर्धक कोण आहे?

अलीकडेच केबीसीवर कार्तिक आर्यनसारखा हुबेहुब दिसणारा स्पर्धक पोहचला होता. त्याला पाहून अमिताभ बच्चनही हैराण झाले होते.  ...

Amitabh Bachchan: सिक्युरिटी तोडून अमिताभ बच्चन यांच्या घरात घुसला चिमुकला, पाया पडला आणि मागितला ऑटोग्राफ - Marathi News | Amitabh Bachchan fan breaks security cordon to touch his feet get autograph | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan: सिक्युरिटी तोडून अमिताभ बच्चन यांच्या घरात घुसला चिमुकला, पाया पडला आणि मागितला ऑटोग्राफ

लहानपासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येकजण बिग बींचा चाहता आहे. 'भूतनाथ' सारख्या चित्रपटामुळे लहान मुलांमध्येही ते खूप लोकप्रिय झाले आहेत. ...

अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन'चं 'कांतारा' कनेक्शन, रिषभ शेट्टीनं सांगितलं गुपीत! - Marathi News | Amitabh Bachchan angry young man persona influenced Rishab Shetty role in Kantara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या 'अँग्री यंग मॅन'चं 'कांतारा' कनेक्शन, रिषभ शेट्टीनं सांगितलं गुपीत!

दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी याच्या 'कांतारा' चित्रपटाला अभूतपूर्व यश प्राप्त झालं आहे. ...

Amitabh Bachchan : “...म्हणून मी जयाशी लग्न केलं...”, अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सांगितलं सीक्रेट - Marathi News | Why Amitabh Bachchan Married With Jaya Bachchan Reveals In Kaun Banega Crorepati 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“...म्हणून मी जयाशी लग्न केलं...”, अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सांगितलं सीक्रेट

Kaun Banega Crorepati 14, Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ बच्चन गप्पांच्या ओघात अनेक सीक्रेट सांगून जातात. आता अमिताभ यांनी एक असंच सीक्रेट सर्वांसमोर उघड केलं... ...

Uunchai Box Office Collection Day 2 : ‘उंचाई’नं दुसऱ्या दिवशी केला डबल बिझनेस, अवघ्या दोन दिवसांत इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Uunchai Box Office Collection Day 2 amitabh bachchan anupam kher film hit opening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उंचाई’नं दुसऱ्या दिवशी केला डबल बिझनेस, अवघ्या दोन दिवसांत इतक्या कोटींची कमाई

Uunchai Box Office Collection Day 2 : ‘उंचाई’ सिनेमाला पहिल्या दिवशी मोजक्याच स्क्रीन्सवर रिलीज केलं गेलं,पण तरीदेखील सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळालं... ...

Amjad khan Birth Anniversary: विमानाला घाबरून ‘गब्बर’ स्वत:च्या कारने निघाला, पण शेवटी व्हायचं तेच झालं...!! - Marathi News | Birth Anniversary Amjad khan met with an accident and amitabh bachchan signed hospital papers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमानाला घाबरून ‘गब्बर’ स्वत:च्या कारने निघाला, पण शेवटी व्हायचं तेच झालं...!!

दिवंगत अभिनेते अमजद खान (Amjad khan ) आज आपल्यात नाहीत. आज त्यांचा वाढदिवस. 1940 साली आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. ...

Kbc 14 : पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा - Marathi News | Kbc 14 Jaya Bachchan Get Angry On Amitabh Bachchan Whe He Do Not Pick Up Her Call Reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापाराझीच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यावरही भडकतात जया बच्चन, बिग बींनी केला खुलासा

Amitabh Bachchan : चित्रपटात आपल्या निष्पाप चेहऱ्यानं रिझवणाऱ्या जया बच्चन (Jaya Bachchan) रिअल लाईफमध्ये अतिशय तापट आहेत. त्यांच्या तापट स्वभावाचा प्रत्यय अनेकदा आला आहे... ...