अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh bachchan: एका नव्या सिनेमामध्ये ही जोडी एकत्र झळकणार आहे. अद्याप तरी या सिनेमाचं नाव समोर आलं नसलं तरी या जोडीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. ...
'बंटी और बबली' चित्रपटातील ‘कजरा रे’ हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र थिरकताना दिसले होते. ...