अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्याने आजवर त्याच्या कारकीर्दीत चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. ...