लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावले चार चांद - Marathi News | Celebrities attend Amit Thackeray's big day! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘राज’पुत्र अमित ठाकरेंच्या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावले चार चांद

'राज'पुत्राच्या लग्नात वऱ्हाडी कोण कोण; अमित ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी हे खास पाहुणे होते उपस्थित - Marathi News | Amit Thackeray wedding Images | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राच्या लग्नात वऱ्हाडी कोण कोण; अमित ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी हे खास पाहुणे होते उपस्थित

'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी - Marathi News | Raj's son's wedding receives huge politicians, Pawar's attendance with CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी, मुख्यमंत्र्यांसह पवारांची हजेरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राजकीय दबदबा आणि राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून जाणवतो. ...

'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान' - Marathi News | MNS chief Raj Thackeray's son Amit to get hitched today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्राचा शाही विवाह, मिताली अन् अमित ठाकरेंचं 'शुभमंगल सावधान'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आज (27 जानेवारी) विवाहबद्ध होत आहेत. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली जाणार आहे. ...

अमित ठाकरेंच्या लग्नात मनसे-काँग्रेसचं मनोमीलन?; 'इंजिना'शी जोडलं जाणार महागठबंधन? - Marathi News | congress might do alliance with mns to take on bjp ahead of lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंच्या लग्नात मनसे-काँग्रेसचं मनोमीलन?; 'इंजिना'शी जोडलं जाणार महागठबंधन?

'कृष्णकुंज'वर सध्या लगीनघाई सुरू आहे. पण, राजकीय वर्तुळात काँग्रेस-मनसेच्या मनोमीलनाची चर्चा ...

मोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही - Marathi News | no invitation from raj thackeray to pm modi and bjp president amit shah for amit thackerays wedding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही

राज ठाकरेंकडून मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण ...

अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | off course i will go for amit thackeray wedding says yuva sena chief aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

अमित ठाकरे 27 जानेवारीला होणार विवाहबद्ध ...

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर - Marathi News | raj thackeray meets uddhav at matoshree invites him for sons wedding | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर